कोरोना दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा आढावा

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे विधानपरिषद शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवारांची माघार

वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफाॅर्मर मध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत हालोंडी येथील पंचवीस एकर उस व दीड एकर केळीची बाग जळून खाक

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते पै.खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्याची मागणी

बातमीदार : सदानंद पाटील

व्हिडीओ : मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.